36 वर्षांहून अधिक काळापासून सातत्याने नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली क्रेडाई नाशिक मेट्रो संस्था म्हणजे विकसक आणि नाशिककर यांच्यातला सर्वांत विश्वसनीय दुवा. ह्याच विश्वासाची परंपरा कायम राखत आम्ही घेऊन आलो आहोत नाशिकच्या इतिहासातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा प्लॉट एक्स्पो!
सर्वच क्षेत्रांत झपाट्याने विकसित होणारे आपले नाशिक आता महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे माहेरघर बनले आहे. येणारा सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय घेऊन येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्यासाठी प्लॉटिंग गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा हा प्लॉट एक्स्पो अभूतपूर्व ठरणार आहे. आपण ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,आणि आपली ग्रीन ड्रीम प्रॉपर्टी लॉक करावी!
FREE REGISTRATION